काही खासगी क्लासेसना शाळांमधून विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक, मार्कशीट आणि पालकांचा डेटा जात असल्याची माहिती उघड झाली आहे. पालकांनी चिंता व्यक्त केली असून शिक्षण विभागाने याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
🌟 जाहिरात: शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आता फक्त *"श्री क्लासेस"* मध्ये! संपर्क: 📞 9090909090